Love Shayari Marathi For Girlfriend
कधी कधी असं होतं की प्रेमातले शब्द ओठावर येत नाहीत… फक्त मनात धडधडतात. मी पण अनेकदा माझ्या आयुष्यात असं जाणवलंय. समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती खास आहे, किती महत्वाची आहे हे सांगायचं असतं, पण आवाज दाबला जातो. प्रेम व्यक्त करायला शब्द शोधताना आपण हरवतो, आणि त्या क्षणी शायरी आपला आधार बनते. म्हणून आज मी घेऊन आलेय Love Shayari Marathi for Girlfriend — कारण कधी कधी एखादी छोटीशी ओळही आपल्या भावना सांगून जाते.
प्रेमातलं खरं नातं शब्दांत
माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू, माझा Life ची गरज आहे तू ,
माझा जगण्याचे कारण आहे तू,अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू
जरी तसे आपण नवरा बायको नाही,
पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात
आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल
यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की
प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर, हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील तरी मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू, माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू, फक्त हा देह माझा, त्यातील जीव आहेस तू
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो, निरोप तुझा घेताना
डोळ्यात अश्रू आणतो, असे का बरे होते,
हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.
आठवण नको तुझी साथ हवी,
तुझ्या प्रेमाची वाट हवी…
असे असावे प्रेम, केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम, केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम, केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
प्रेमाची गोडी ही, अन मनाची शांती, एकमेकांच्या आठवणीत, सापडते आपली भेटी.
प्रेम म्हणजे फक्त दोन शब्द नाहीत, ते आयुष्य जगण्याचं कारण आहे.
डोळ्यांत दडलेल्या भावना, शब्दांत येत नाहीत कधी, तुझ्याकडे पाहताना
माझे मन, बोलते मौनाच्या भाषेत। प्रेम असते मौनाचे, शब्द
नसतात कधी, तुझ्यावरचे माझे भाव, अनमोल असतात सदा।
तुझ्या आठवणी म्हणजे मनात जपलेलं एक सुंदर गाणं आहे,
जे नेहमीच आनंद आणि आशेचा सूर देते। प्रेम म्हणजे
अशी एक धुंद, ज्यात आपला समज एकदम मागे जातो।
प्रेम असते गहरे, शब्द असतात थोडे,
तुझ्याशी माझे संबंध, बोलतात मौनाच्या भाषेत।
प्रेम हे फक्त भेटणं नाही, तर एकमेकांसाठी जगणं आहे,
तू जेव्हा माझ्यासोबत असतेस, मला जीवनाचा खरा अर्थ कळतो।
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठीएक क्षण लागतो
कुणाला तरी रडविण्यासाठी पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
जिथे तू असेल तिथे मी अस्सल आहे,तू माझ्या आयुष्याची
सुरुवात आहेस तू माझ्या आयुष्याचा शेवट आहेस
हृदयाची धडधड
देव पण कमाल करतो अनओडखी माणसाला पण यवडा
जवळचा करतो के त्याचा शिवाय राहिल्या जात नाही
छोटस हे माझ हृदय तू चोरले,
आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले
आयुष भरासाठी सात देण मला, तुला कोणी
विचारले कोण आहे तर सांग जीव आहे माझा
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना
हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.
प्रेम म्हणजे कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी उगाचच भांडणं
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
तुझ्या आठवणींनी माझं मन नेहमीच प्रसन्न होतं, तुझं हसणं म्हणजे
माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सुख आहे। प्रेम म्हणजे कधीही न संपणारी गोड आठवण।
प्रेम हे शब्द नाही, ते तो अनुभव आहे, ज्यात दोन हृदय
एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात। प्रेम हे केवळ भावना नाही, ते एक
संपूर्ण यात्रा आहे, जिथे दोन हृदय एकमेकांसोबत वाढतात, सोबत सोबत जगतात।
प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही, ते एक जगण्याचं कारण असतं,
तुझं हासणं माझं सकाळचं सूर्यमुखी फूल,
तू दूर असलीस तरी तुझी आठवण माझ्या प्रत्येक श्वासात गुंफलेली असते.
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल
जो पर्यंत श्वासात श्वास आहे माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल
प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल
आयुष्याच्या प्रतेक मार्गावर वाट तुझी पाहत राहीन,
एक दिवस तिच आठवन मला या जगातुन घेऊन जाईन.
प्रामाणिकपणाचं वचन
लग्न करशील नाही करशील ते नंतर ची गोष्ट
पण मी तुझी सात मरे परंत देणार हे मात्र पक्क
बायको तर सोबत दारू पिणारी आणि पाजणारी
पाहिजे दारू पीहून आल्यावर रडणारी नाही
बायको तर बारकी असावी कधी भांडण झाले तर
तिला उचलून फेकता आले पाहिजे
प्रेम म्हणजे कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी उगाचच भांडणं
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
गालावर खळी नको तिच्या… फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच… फक्त परी लाजरी मिळावी.
तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात
पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही
माझं प्रेम, माझं आयुष्य,
माझं सगळ काही तूच आहेस…
कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस…
कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं.
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस… हे लक्षात ठेव…
तू समोर असलीस की वेळ थांबतो, काय बोलावं हे शब्द विसरतात,
फक्त तुझ्या नजरेत पाहून वाटतं, की प्रेम म्हणजे हेच, शांत पण गहिरं.
माझं प्रेम तुझ्यावर असं काही फुलून आलंय की जणू प्रत्येक
ऋतूमध्ये तुझं अस्तित्व उमटतंय, आणि त्याशिवाय काहीही अर्थ नसतो.
प्रत्येक संध्याकाळी तुझी आठवण मनात भरते, जसं आभाळ
भरून येतं, पण पाऊस तुझ्या मिठीसारखा पडतच नाही.
तुझ्या मिठीत विसावलेलं मन जग विसरतं, काळ हरवतो, असतं फक्त
एक क्षण – ज्यात मी आणि तू अपूर्ण असूनही पूर्ण असतो.
हे देवा असा पण एक दिवस येउ दे, के तिला
बोलू दे, तुझा शिवाय राहिल्या जात नाही रे
आयुष्याच्या प्रतेक मार्गावर वाट तुझी पाहत राहीन,
एक दिवस तिच आठवन मला या जगातुन घेऊन जाईन.
एक नाते तयार होते आणि तुटत नाही.
कितीही धागे धुवलं तरी तुला झोप येणार नाही.
आठवणींचं गाणं
गर्लफ्रेंड तर बारकी असावी म्हणजे कधी पण मन
झाले तर तिला उचलून फेकता आले पाहिजे
Girlfriend तर Bullet चालवणारी पाहिजे नाही
तर नाही पाहिजे …..फक्त आणि फक्त मराठी मुलगी
मराठी मुली हे खरंच भारी असतात प्रेम करतात
तर खर करतात timepass करत बसत नाहीत
एक नाते तयार होते आणि तुटत नाही.
कितीही धागे धुवलं तरी तुला झोप येणार नाही.
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…
तुझं हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाचवेळी
घडतं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं
प्रेम म्हणजे तुझ्या नावात हरवलेली माझी ओळख, तू बोललीस की जग ऐकतं,
आणि तू शांत झालीस की काळजाची धडधड स्पष्ट ऐकू येते.
तुझं अस्तित्व इतकं खोल आहे माझ्यात की तू नसलीस तरी तुझ्या आठवणींचा
गंध श्वासात दरवळतो, आणि त्यातच माझं जगणं उमगतं.
जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही
तू रुसतेस तेव्हा वाटतं संपलं सगळं, पण जेव्हा पुन्हा हसतेस
तेव्हा वाटतं, हा राग देखील प्रेमाचाच एक भाग आहे.
प्रेमाची सुरुवात तुझ्या नजरेतून झाली, तुझ्या शब्दांत अर्थ सापडला, आणि आज
तुझ्याशिवाय एक क्षणही कसा जाईल हेच कळत नाही.
तुझ्या रुपाने सापडला मला उत्तम जोडीदार,
देवाकडे मानते मी आभार
सावरणारर्या प्रेमाच्या हातानी योग्य वेळी सावरल की,
वळणारी पाऊले कधीच आयुष्यात वाट चुकत नाही.
खरं प्रेम ते असतं ज्याच्यामध्ये वयाचा
आणि कास्टचा विचार केला जात नाही
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही, प्रेम हे
असंच असतं ग, ते शब्दात कधी सांगताच येत नाही.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत
मी झोया आहे… ❤️
प्रेम म्हणजे फक्त “आय लव्ह यू” म्हणणं नाही, तर एकमेकांच्या डोळ्यांतलं शांत हसू समजून घेणं आहे. कधी कधी एखादी साधी मराठी शायरीही मनाच्या कोपऱ्यात खोलवर भिडते. मी जेव्हा हे लिहित होते, तेव्हा खरंच मला माझ्या स्वतःच्या भावना आठवत होत्या… तो व्यक्त न झालेला प्रेमाचा धागा. माझं लिखाण इथेच थांबतं, पण तुझ्या मनातल्या भावना मात्र इथूनच सुरू होतील. जर तुला हे शायरी मनाला भिडले, तर माझ्या आधीच्या “Love Shayari For Boyfriend” वाचायला विसरू नकोस…


