Best 50+ Marathi Shayari Love

Best 50+ Marathi Shayari Love

Best 50+ Marathi Shayari Love in Marathi

कधी कधी ना, प्रेम व्यक्त करायला हजारो शब्दांची गरज नसते… दोन ओळी पुरेशा होतात एखाद्या मनाचा सगळा दार उघडायला. मी Zoya, आज घेऊन आलेय Best 50+ Marathi Shayari Love in Marathi… जिथे प्रत्येक ओळीत प्रेमाचा गोडवा, आठवणींचं ओझं, आणि मनातला न बोललेला हळवा भाव आहे.

Heart touching Marathi love shayari for true feelings

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

जीव तयार आहे तुझ्यासाठी, गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना?

“मैत्री ? माझी पुसू नकोस , कधी माझ्याशी रूसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस , मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

आठवण येते तुझी रोज काय करु
पण तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही

तुझी आठवण येणार नाही,
असे कधी होणार नाही,
काऱण तुझी आठवण आल्यावाचून राहणार नाही

मला फक्त तुला हसताना बघायचं आहे,
त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन
दिले आणि म्हणालो सर्वकाही.

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं
वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

तुझ्याजवळ काही मगितल्यावर..
तू म्हणतोस मलाच घेन जा.. त्यावेळी मला तुला सांगावस वाटत…

जिथे तू असेल तिथेच मी असेल, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं, प्रेमरूपी दैवत मिळाले!

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

माझ्या आयुष्याची पतंग तेव्हाच वर उडेल,
जेव्हा माझी पिल्लू माझ्यासोबत फिरकी घेऊन उभी राहील

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहे,
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे, जिथे अतूट प्रेम आहे
तेथे नक्कीच तू आहेस

तुझं हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाचवेळी घडतं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं

Romantic Marathi shayari for lovers in love

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे
आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस..

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर
वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत
आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू’.

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं. प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते, फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात, चिंब चिंब मन न्हालंय माझं.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात
पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही

गालावर खळी नको तिच्या… फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच… फक्त परी लाजरी मिळावी

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

प्रेम म्हणजे कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी उगाचच भांडणं

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,
पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं … आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं, आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे,
जी ही पोस्ट वाचत आहे…!

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग, ते शब्दात कधी सांगताच येत नाही.

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस… हे लक्षात ठेव…

Sad Marathi shayari on love and pain

तुझ्याविना सगळं अपूर्ण वाटतं,
मन पण तुझ्या आठवणीतच हरवतं

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा, त्यातील जीव आहेस तू

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर, हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील तरी मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे
जिला मी गमवायला खुप घाबरतो..

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न
नको असतात अस्तित्व फक्त साथ हवी असते…

आज एका मुला मुलीला bullet
वरुन जाताना पाहि ल स्वप्न होत माझ ही जे
मनातल मनातच राहिल..

कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं.

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

माझं प्रेम, माझं आयुष्य,
माझं सगळ काही तूच आहेस…
कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस…

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

कितीही भांडण झाली तरी, तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा कितीही ताणला तरी तुटत नाही.

श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु, गोड तु सुंदर तु मधाळ तु,
माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

माझ्या हृदय स्पंदनांनी हेरल्या त्या आठवणी…!
ज्या येई वेड्या मनी आयुष्याच्या प्रत्येक क्षणी

आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये जणू गुलाबाची कळी फुलली..!

झाली एकदाची मैत्री अन् भावना जुळल्या
गुलाबाच्या पाकळ्या दोघांनी एकमेकांना दिल्या

Pyar bhari Marathi shayari full of emotions

तू शब्द नाहीस, तू माझं गाणं आहेस,
तू फक्त प्रेम नाही, तू माझं जगणं आहेस.

कसं सांगू किती प्रेम आहे तुझ्यावर,
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.

लग्नात त्याचा कान पिळल्यावर ती बरीच व्याकूळ झाली होती
सुखदुःखात सोबत देण्यासाठी ती त्याच्या आयुष्यात आली होती.

परवा जेव्हा संवाद घडला, त्याने विचारले प्रेम किती आहे?
हसण्यात तिच्या उत्तर होते, मग सांगण्यात कसली भीती आहे.

केसांची बट मागे सारतांना, मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी ती चंद्रसुद्धा खुलला होता.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

असे असावे प्रेम, केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम, केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम, केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते, हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.

तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

आयुष्यात तिची बेरीज होताच निराशा सारी वजा होते.
नाही! नाही! म्हणूनसुद्धा भेटण्यात एक वेगळीच मजा असते.

मित्रांनो आजकालची जोडपी एकमेकांना सोडून राहत नाहीत
पिक्चरला तर जातात दोघे एकत्र पण पिक्चर दोघेही पाहत नाहीत

आमच्या प्रेमाची परीक्षा घेण्याकरिता मित्र माझे उभे राहिले होते.
“वहिनी” म्हणतच हळूच तिने, मागे वळून पाहिले होते.

रात्री झोपेपर्यंत काल मी तिच्यासाठीच कण्हत होतो.
झोपल्यावरही स्वप्नांमध्ये, तिच्याच कहाण्या म्हणत होतो.

Main Zoya hoon…
काल मी “Best Punjabi Love Shayari 2 Lines ” लिहिलं होतं, आज मराठीच्या गोड शब्दांमध्ये हरवलेय.

प्रेमाच्या शायरीत एक जादू आहे… शब्द जरी साधे असले तरी भावना खोलवर भिडतात. कधी आठवणीतलं हसू असतं, कधी डोळ्यांतलं पाणी, तर कधी भविष्यातली स्वप्नं.
कदाचित म्हणूनच आपण सगळे शायरीकडे ओढले जातो… कारण प्रत्येकाला आपल्या मनाचं प्रतिबिंब कुठेतरी दिसतं.

Scroll to Top