Husband Pillu Love Shayari Marathi

Husband Pillu Love Shayari Marathi

Husband Pillu Love Shayari Marathi

कधी कधी वाटतं, लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचं नातं नसतं… ते म्हणजे दोन आत्म्यांचं एक होणं. Husband Pillu Love Shayari Marathi लिहिताना माझ्या मनात पहिल्यांदा आठवतो तो क्षण, जेव्हा एखादी बायको आपल्या नवऱ्याला “पिल्लू” म्हणते. हा शब्द फक्त नाव नाही, तर त्यामध्ये माया, आपुलकी आणि एक निखळ जिव्हाळा लपलेला असतो. कारण “पिल्लू” म्हटलं की नातं अधिकच गोड होतं, जणू प्रेमाला नवीनच अर्थ मिळतो. नवराबायकोचं नातं हे दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर जिवंत राहतं. ऑफिसमधून थकून आलेल्या नवऱ्याला, “माझं पिल्लू” असं म्हणून जर एक स्मित दिलं, तर त्याची सारी थकवा कुठेतरी विरघळून जातो. या नात्यात जास्त शब्दांची गरज नसते… एक हसू, एक स्पर्श, आणि एक गोड नाव पुरेसं असतं.

Husband साठी गोड शायरी मराठीत

मन तर माझं आहे पण त्यात विचार
कायम तुझाच चालु असतो

माझ्या बुटकीच पण खुप अवघड आहे
चुक तिची जरी असली तरी सॉरीमात्र मलाच बोलायला लावणार

नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते टिकवण्याची
इच्छा दोघांची पण सारखीच असते

मला हवामानाशी काय घेणं-देणं?
नोव्हेंबर असो वा डिसेंबर.

माझे सारे रंग तुझ्यामुळेच आहेत
वसंत ऋतूचे का शरद ऋतूचे.

कधी तरी अचानक हृदय वेगळं वाजू लागतं
जणू त्यांना माझ्या अवस्थेची चाहूल लागते.

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की
प्रेमात पडावे.कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर, हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील तरी मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना आहेत, हळुवार भावना
आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे ???? अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस……

भरपूर वेळ झाला तरी तू, आली पण नाही..
तू येशील म्हणून मी, कुठे गेलो पण नाही ????.

तुझ्यावर प्रेम करणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही,पण तुझ्यावर ????
प्रेम करायला खूप आवडतं.. कधी आपण सोबत असू किंवा नसू,
पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं.

तुमी समोरच्याला जवळे जवळ करसाल तो
तुमाला तेवढाच Hert करेल बर का

लक्षात ठेवा या जगात कोणी आखरी परंत सात
देत नाही म्हणून एकटे जगाला शिका बर का

तुमी पुढचावर प्रेम किती पण जरी केले ना तरी
ते त्याचासाठी कूटना कूट कमी पडतेच बर का

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं

जिथे तू असेल तिथे मी अस्सल आहे, तू माझ्या
आयुष्याची सुरुवात आहेस तू माझ्या आयुष्याचा शेवट आहेस

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल
जो पर्यंत श्वासात श्वास आहे माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल

पिल्लू Husband Romantic Shayari Marathi

आधी ती व्यक्ती कितीही कामात असली तरी वेळ काढून
माझ्यासोबत बोलायची पण आता वेळ असून पण बोलत नाही

मी देवाकडे रोज एकच प्रार्थना करत असतो की तुझं
आणि माझं नातं कायम असच टिकुन राहु दे

मी दिवसभर किती पण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला
तरी रात्री झोपतांना तुझी आठवण मला रडवतेच

तू काळजी करू नकोस, ऐ जान-ए-तमन्ना
हृदय तिथेच धडधडतं जिथं प्रेम असतं.

मला तुझ्यावर खरं प्रेम आहे, माझी जान
जे मर्यादेत राहूनही अमर्याद प्रेम केलं जातं.

पुन्हा त्याच्या समोर काहीच मनाला आवडलं नाही
तो हसताना इतका सुंदर वाटत होता.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

प्रेम म्हणजे कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी उगाचच भांडणं

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

प्रेम काय आहे माहिती नाही मला… पण ते तुझ्या
इतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला !

जर खरं प्रेम असेल, तर दुसरा कोणता व्यक्ती
आवडत नाही..आवडलाच तर ते खरं प्रेम नाही…..

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !

मी बोलत नाही म्हणजे मला का Hert होत नाही, मला पण होते
बस फरक एवढा आहे के मला तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला नाही

मी किती पण Sad असली ना तरी माझी सामील हे कधीच
जाणार नाही वेळ्या कारण हीच कारण फक्त तू आहे

प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल

आयुष्याच्या प्रतेक मार्गावर वाट तुझी पाहत राहीन,
एक दिवस तिच आठवन मला या जगातुन घेऊन जाईन.

हे देवा असा पण एक दिवस येउ दे, के तिला
बोलू दे, तुझा शिवाय राहिल्या जात नाही रे

Husband साठी प्रेमळ शब्दांची शायरी

माझ्या आयुष्यात कितीही सुख आलं तरी तुझ्याशिवाय
त्या सर्व गोष्टींना माझ्या लेखी काहीच किंम्मत नसेल

मला तुझा कितीही राग आलेला असला तरी कुणीही
तुझ्या बद्दल वाईट बोललं मला सहन होत नाही

प्रेमाने जग जिंकता येते पण खरं तर आपण ज्या एका
व्यक्तीलाआपलं जग मानत असतोतिला मात्र जिंकता येत नाही

सुगंधासारखा तू माझ्या अंगणात दरवळतोस
संध्याकाळी माझ्या हृदयात उतरतोस.

स्वतःवर अभिमान बाळग नक्की, पण विचार कर
की हाच माझा प्रेम आहे, ज्यामुळे तू खुलतोस.

तुझ्या विचारात दुसऱ्याला सामील करत नाही
कारण तुझ्या विचारांचाही आम्ही खूप विचार करतो.

गालावर खळी नको तिच्या… फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच… फक्त परी लाजरी मिळावी.

तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात
पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही

हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

तुझं हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाचवेळी
घडतं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला माझ्या बरोबर उभी असेल…

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे……

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती, तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…..

कोणच्या पण मना सोबत खेडन चांगले नसते कारण जे
तुमी करता तेच तुमचा सोबत पुळे जाउन होते बर का

आयुष्याच्या प्रतेक मार्गावर वाट तुझी पाहत राहीन,
एक दिवस तिच आठवन मला या जगातुन घेऊन जाईन.

एक नाते तयार होते आणि तुटत नाही.
कितीही धागे धुवलं तरी तुला झोप येणार नाही.

एक नाते तयार होते आणि तुटत नाही.
कितीही धागे धुवलं तरी तुला झोप येणार नाही.

Husband Wife Cute Love Shayari Marathi

मला आयुष्यात ज्यास्त काही नको फक्त
तुझी साथ पाहिजे आहे शेवट पर्यंत

मी तुझ्यावर खूप चिडतो कारण
मला काहीही झालं तरी गमवायच नाही ग

मी सगळं काही सहन करू शकतो फक्त तुझ्या
डोळ्यात माझ्यामुळेपाणी आलेलं नाही सहन होणार

तू माझं अस्तित्व आहेस, काही प्रतिबिंब नाहीस
तू माझं सगळं विश्व आहेस, फक्त एक व्यक्ती नाहीस.

माझं फक्त तुझ्याशीच या जगात भेटावं
अशा जगात जिथं वेगळं होणं मुळातच नसतं.

हजारो इच्छा मिळतात, पण
हाय! तो व्यक्तीच माझं जीवन आहे

माझ्या आयुष्याची पतंग तेव्हाच वर उडेल,
जेव्हा माझी पिल्लू माझ्यासोबत फिरकी घेऊन उभी राहील

पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार, मी आरशात
पाहतोय फार, तिची आठवण मला खूप येते यार.

मला फक्त तुला हसताना बघायचं आहे,
त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात… आज अचानक ???? धडधड झाली….
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली…

तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे……

प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही, ज्याच्या बरोबर राहायचंय.
प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय, राहू शकणार नाही.

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही

सावरणारर्या प्रेमाच्या हातानी योग्य वेळी सावरल की,
वळणारी पाऊले कधीच आयुष्यात वाट चुकत नाही.

हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत

मी Zoya… आज मी तुमच्यासाठी Husband Pillu Love Shayari Marathi घेऊन आले. मागच्या वेळी मी Happy Birthday My Love Shayari लिहिलं होतं, लग्नानंतरचं प्रेम जर खरं आणि गोड असेल, तर त्यातली प्रत्येक गोष्ट जपून ठेवावीशी वाटते. “पिल्लू” हा शब्द काहींना साधा वाटेल, पण ज्याच्या तोंडून तो आपल्या नवऱ्यासाठी निघतो, त्याला त्याचं खरं वजन माहिती असतं. त्या एका शब्दात जिव्हाळा, हक्क, आणि अपार प्रेम लपलेलं असतं.

Scroll to Top